logo

शिवसेना(शिंदे गट) युवासेनेचे तेलकामठी सर्कल प्रमुखपदी बंटी भाऊ सातपुते यांच्या पक्षप्रवेश

दिनांक २२-०४-२०२४ रोजी सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावातील बंटी भाऊ सातपुते यांची कळमेश्वर युवासेना प्रमुख मंगेश गमे,शिवसेना तालुकाप्रमुख गुणवंत नागपुरे,राजूभाऊ धार्मिक संघटक कळमेश्वर तालुका, सुमित गमे कळमेश्वर तालुका समन्वयक यांच्या उपस्थितीत तेलकामठी सर्कल प्रमुखपदी पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी तेलकामठी येथील अनेक नवयुवकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार कृपालजी तुमाने यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला. शिवसेना संघटन मोठ्या प्रमाणात वाढवु असा संकल्प घेतला.

431
15930 views